श्रीरामपूर: बेलापुरात 23 वर्षीय तरुणाची झाडाला गळफास घेऊन आत्महत्या
श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथील एका 23 वर्षीय तरुणाने पडेगाव रोडवर असलेल्या एका झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली असून आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात चे कर्मचारी व बेलापूर दूरक्षेत्र चे पोलीस कर्मचारी करत आहे.