भोकरदन: जुने भोकरदन परिसरात अंगणवाडी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त अंगण का मिलन कार्यक्रम संपन्न
आज दिनांक 30 सप्टेंबर 2026 वार बुधवार रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास भोकरदन शहरातील जुने भोकरदन परिसरामध्ये कन्या शाळे परिसरात अंगणवाडी क्रमांक 617 येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त अंगण का मिलन हा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी भाजपा पदाधिकाऱ्यांकडून अंगणवाडी सेविका वैशाली शर्मा वरिता पांडे यांचा साडी चोरी नेऊन सन्मान करण्यात आला आहे यावेळी भाजपा महिला प्रदेश महामंत्री प्रणिता देवरे, संध्या देठे,आशाताई पांडे यांच्यासह चिमुकली भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.