Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Crime
Jharkhand
Dm
Up
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Uttarpradesh

कळंब: धाराशिव आरोग्य विभागाला 'महाआरोग्य सन्मान 2026' अंतर्गत राज्यस्तरीय गौरव

Kalamb, Dharavshiv | Aug 15, 2026
धाराशिव जिल्हा परिषद आरोग्य विभागाचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश हरिदास यांना 'महाआरोग्य सन्मान २०२६' मध्ये राज्यस्तरीय प्रशस्तीपत्र महाराष्ट्र परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते मिळाले.