Public App Logo
रंजेगाव मध्ये तीन ठिकाणी घरफोड्या; रोख रकमेसह सोन्या चांदीचे दागिने लंपास अंदाजित एक ते दीड लाखाचा ऐवज असल्याचे सांगितले जाते ,बीड तालुक्यातील रंजेगाव येथील बीटे, निकम ,तायड, यांच्या घरी घडलेल्या घटना असून पिंपळनेर पोलिसांनी गस्त घालण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे ,यापूर्वी देखील हद्दीत अनेक घटना घडल्या मात्र घटनेचा शोध पोलिसांना लागला नाही हे दुर्दैव आहे - Beed News