Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Crime
Jharkhand
Dm
Up
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Uttarpradesh

सिन्नर: मोहदरी घाटात भरधाव बसची दुचाकीस धडक; तरुण ठार, १ गंभीर

Sinnar, Nashik | Dec 24, 2025
नाशिक-पुणे महामार्गावरील मोहदरी घाटात खासगी बसने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. सिन्नरहून नाशिककडे जाणाऱ्या महेश भोरीक सिंह आणि नातेवाईक सूरजसिंह यांच्या दुचाकीला भरधाव बसने धडक देत बराच अंतर फरफटत नेले. यात सूरजसिंह ठार, तर महेश गंभीर जखमी झाला.
सिन्नर: मोहदरी घाटात भरधाव बसची दुचाकीस धडक; तरुण ठार, १ गंभीर - Sinnar News