🚨 BARAMATI : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने दिव्यांग मुलांचं अजितदादांना नृत्यातून अनोखं अभिवादन! 🇮🇳❤️
बारामतीच्या शिवगुरु दिव्यांग मुलांच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या निरागस कलेतून स्व. अजितदादा पवार यांना मनापासून अभिवादन केलं...देशभक्तीची भावना, कलेची सुंदर अभिव्यक्ती आणि अजितदादांच्या आठवणींना उजाळा देणारा हा भावस्पर्शी क्षण…
#AjitPawarSpeaks #ajitdada #IndependenceDay #viralvideoシ #viral
Baramati, Pune | Aug 15, 2026