जुने कर्ज थकीत, नवीन नाकारले; १.५ लाख शेतकरी चक्रव्यूहात..!
ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ३८ टक्केच पीक कर्ज वाटप, शेतकरी पुन्हा सावकाराच्या दारात...
#Karjmafi #KisanKarjMafi #DevendraFadnavis #Maharashtra #dharashiv
Dharashiv, Dharavshiv | Aug 11, 2026