Public App Logo
मोठी कारवाई! स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड यांच्या प्रभावी तपासातून तब्बल 19 गुन्ह्यांत फरार असलेला आरोपी अटक करण्यात आला असून 07 मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. एकूण जप्त मुद्देमाल किंमत ₹2,24,000/- नांदेडसह यवतमाळ, चंद्रपूर व तेलंगणातील चोरीचे गुन्हे उघड झाले असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. नांदेड पोलीस – सुरक्षिततेसाठी सदैव तत्पर! #NandedPolice #LocalCrimeBranch #मोठीकारवाई #गुन्हेउघडकीस #CrimeControl #MotorcycleTheft #PoliceAction #LawAndOrder #MaharashtraPolice #BreakingNews #PublicSafety #Nanded - Nanded News