भाग्यनगर पोलिसांची जुगार अड्ड्यावर धडक कारवाई!
शिवरोड परिसरातील संकेतनगर पाटीजवळ सुरू असलेल्या ‘तिर्रट’ जुगारावर छापा टाकून भाग्यनगर पोलिसांनी कारवाई केली.
👥 06 आरोपी ताब्यात
💰 एकूण ₹3,06,930/- मुद्देमाल जप्त
अवैध जुगाराविरोधात नांदेड पोलिसांची कारवाई सुरूच!
#nanded #nandedpolice #crimenews #nandednews