Youtube link : https://youtu.be/zgpktr3G1QY?feature=shared
सायबर गुन्हेगार बनावट CAPTCHA Filling / Data Entry Job च्या नावाखाली नागरिकांना आकर्षक पगाराचे आमिष दाखवतात. सुरुवातीला Registration Fee, Security Deposit किंवा Software Chargesच्या नावाखाली पैसे घेतले जातात आणि नंतर अधिक पैसे भरण्यास सांगून फसवणूक केली जाते.
❌ नोकरी मिळवण्यासाठी पैसे देऊ नका.
🔍 कंपनीची माहिती आणि Job Offer सत्यापित करा.
🔗 अनोळखी Links वर क्लिक करू नका.
💳 संशयास्पद व्यक्ती/संस्थेला पैसे किंवा वैयक्तिक माहिती देऊ नका.
🚨 सायबर फसवणूक झाल्यास विलंब न करता 1930 वर कॉल करा.
📞 Cyber Crime Helpline: 1930 (24×7)
🌐 National Cyber Crime Reporting Portal: cybercrime.gov.in
Stay Alert. Stay Safe. Be Cyber Smart!
#NashikRuralPolice #MaharashtraCyber #CyberAwareness #CyberSafety #CyberCrime JobScam CaptchaScam OnlineJobScam WorkFromHomeScam FraudAlert CyberSecurity DigitalSafety Helpline1930 StayCyberSafe BeCyberSmart