#गणेशोत्सव२०२६ | #BappaForTheWorld 🌍🚩
अकोला पोलीसांचे अकोला जिल्ह्यातील Content Creators, Influencers आणि नागरिकांना मनापासून आवाहन! 🙏
आपल्या Creativity ला संस्कृतीच्या सेवेशी जोडूया आणि आपल्या एका Reel, Story किंवा Post च्या माध्यमातून Bappa.org वरील गणेशोत्सव नोंदणीचा संदेश जास्तीत जास्त गणेशभक्त व गणेश मंडळांपर्यंत पोहोचवूया. ❤️
तुमची एक Reel… बाप्पाची ओळख जगभर पोहोचवू शकते! 🌎🚩
चला, अकोल्यातून सुरुवात करूया… आपल्या बाप्पाची जागतिक ओळख निर्माण करूया!
👉 Bappa.org वर नोंदणी करा आणि हा संदेश पुढे पोहोचवा.
🙏 गणपती बाप्पा मोरया! 🙏
#AkolaPolice #GaneshUtsav2026 #BappaOrg BappaForTheWorld GanpatiBappaMorya Akola ContentCreators Influencers GaneshMandals OurBappaOurCulture GlobalGaneshUtsav