हरवलेले व चोरीस गेलेले 305 मोबाईल पुन्हा मूळ मालकांच्या हाती!
नांदेड पोलिसांच्या विशेष मोहिमेत CEIR प्रणाली, IMEI क्रमांक आणि तांत्रिक तपासाच्या मदतीने 305 मोबाईल शोधून हस्तगत करण्यात आले. या मोबाईलची एकूण अंदाजे किंमत ₹41.31 लाख आहे.
संबंधित मोबाईलची पडताळणी करून ते त्यांच्या मूळ मालकांना सुपूर्द करण्यात आले. 🤝
मोबाईल हरवला किंवा चोरीस गेला तर तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवा आणि CEIR प्रणालीवर मोबाईल Block/Trace करण्याची कार्यवाही करा. आपला IMEI क्रमांक सुरक्षित ठेवा.
नागरिकांची मालमत्ता पुन्हा त्यांच्या हाती — नांदेड पोलिसांची विशेष मोहीम!
#nandedpolice #maharashtrapolice #ceir #mobilerecovery #stolenmobile
LostMobile CyberSafety IMEI PoliceAction Nanded CitizenSafety नांदेडपोलीस