🚨 फेक अकाउंट, बदनामीकारक पोस्ट किंवा अश्लील मजकूर प्रसारित करणे हा गुन्हा आहे!
सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर करा.
❌ फेक अकाउंट तयार करू नका
❌ बदनामीकारक पोस्ट करू नका
❌ अश्लील मजकूर शेअर करू नका
✅ आवश्यक तेवढीच वैयक्तिक माहिती शेअर करा.
✅ अनोळखी व्यक्तींना सोशल मीडियावर स्वीकारू नका.
✅ मजबूत पासवर्ड वापरा व तो नियमितपणे बदला.
✅ संशयास्पद प्रकार आढळल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधा.
🛡️ सावध राहा, सुरक्षित रहा!
“सतर्कता हेच डिजिटल कवच”
📞 सायबर हेल्पलाईन : 1930
🚔 आपत्कालीन हेल्पलाईन : 112
#AmravatiRuralPolice
#OperationKavach
#DigitalKavach
#CyberAwareness
#CyberSafety
Follow us all Official links are in bio🔗