Public App Logo
धक्कादायक-उल्हासनगरमध्ये प्रेमसंबंधाच्या वादातून आईनेच आपल्या २० वर्षीय मुलीची गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाणे क्रमांक १ च्या पोलिसांनी आरोपी आई आशा गरड हिला अटक केली आहे . - Beed News