तीन महिन्यापूर्वी घरी आलेले,पुन्हा घरची ओढ होती पण नियतीच्या मनात वेगळंच होतं, जवान तिरंग्यात लपटून घरी आला...
सोलापूरच्या मंगळवेढा तालुक्यातील गणेशवाडी गावचे पुत्र वैभव आवताडे शहीद झाल्याची माहिती समोर आली आहे. गणेश हे जम्मू-काश्मीरमध्ये मराठा रेजिमेंटमध्ये कर्तव्यावर होते. दरम्यान सीमेवर त्यांना वीरमरण आले आहे.
#IndianArmy #ShaheedJawan #VeerJawan #SaluteToSoldiers #JaiHind
Dharashiv, Dharavshiv | Aug 16, 2026