राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
सत्य, अहिंसा आणि सहिष्णुतेच्या मूल्यांनी समाजाला नवी दिशा देणाऱ्या महात्मा गांधींचे विचार आजही आपल्याला शांतता, एकता आणि मानवतेचा मार्ग दाखवतात.
महात्मा गांधी जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
#nandedpolice #gandhijayanti #mahatmagandhi #ahinsa #सत्य