विश्व आदिवासी दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 🌿
आदिवासी समाजाची समृद्ध संस्कृती, परंपरा, कला आणि अस्मिता यांचा सन्मान करूया.
जल, जंगल, जमीन आणि आदिवासी हक्कांच्या संवर्धनासाठी एकजुटीने पुढे जाऊया.
🤝 सर्व समाज बांधवांना विश्व आदिवासी दिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
— नंदुरबार जिल्हा पोलीस दल 👮♂️🚔
#विश्वआदिवासीदिवस #आदिवासीदिवस #नंदुरबारपोलीस #NandurbarPolice #TribalDay #AdivasiDiwas #ProudToBeTribal