Public App Logo
राजश्री, मराठा साम्राज्याचे पराक्रमी सरसेनापती संताजी घोरपडे यांना स्मृतिदिना निमित्त विनम्र अभिवादन! स्वराज्याच्या रक्षणासाठी अपूर्व शौर्य, अद्वितीय रणकौशल्य आणि अतुलनीय पराक्रम गाजवणारे सरसेनापती संताजी घोरपडे हे मराठा इतिहासातील तेजस्वी व्यक्तिमत्त्व होते. शत्रूच्या मनात धडकी भरवणाऱ्या या महान योद्ध्याचे स्वराज्यासाठीचे योगदान सदैव प्रेरणादायी राहील. त्यांच्या पवित्र स्मृतीस कोटी कोटी प्रणाम! 🚩 #सरसेनापती_संताजी_घोरपडे #स्मृतिदिन #मराठासाम्राज्य #स्वराज्य #शौर्य मराठाइतिहास विनम्रअभिवादन जयशिवराय जयशंभूराजे - Satara News