स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🇮🇳
विविधतेतून एकता, एकतेतून सशक्त भारत!
आपल्या स्वातंत्र्याचा अभिमान जपत, एकजुटीने सुरक्षित, सक्षम आणि प्रगत भारत घडवूया. ✨
नवी मुंबई पोलीस — नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सदैव तत्पर.
📞 नवी मुंबई पोलीस हेल्पलाईन: 88-28-112-112
.
.
#happyindependenceday #navimumbaipolice #jaihind