Public App Logo
🚨🏍️ आंतरजिल्हा मोटारसायकल चोरट्यांवर स्थानिक गुन्हे शाखेचा मोठा प्रहार! 🚔 👮‍♂️ वाशीम पोलीस | स्थानिक गुन्हे शाखा (LCB), वाशीम 🎯 उल्लेखनीय कारवाई! 🔍 गोपनीय माहिती, तांत्रिक तपास आणि अचूक नियोजनाच्या आधारे आंतरजिल्हा मोटारसायकल चोरी करणाऱ्या अट्टल चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे शाखेला मोठे यश मिळाले. ✅ 02 आरोपी अटकेत 👥 🏍️ 10 चोरीच्या मोटारसायकली हस्तगत 💰 एकूण किंमत : ₹7,00,000/- 📍 उघडकीस आलेले गुन्हे : 📌 वाशिम– 2 📌 बुलडाणा – 3 📌 अकोला – 2 📌 हिंगोली – 1 📌 अमरावती ग्रामीण – 1 📌 धाराशिव – 1 🚔 हस्तगत वाहने : 🏍️ 07 Honda Shine 🏍️ 01 Royal Enfield Bullet 350 🏍️ 01 Honda CD Deluxe 🏍️ 01 Hero Passion Pro 💪 मा. पोलीस अधीक्षक श्री. निकेश खाटमोडे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व कारंजा ग्रामीण पोलिसांनी केलेल्या या धडक कारवाईमुळे अनेक गुन्ह्यांचा छडा लागला असून पुढील तपास सुरू आहे. 👏 गुन्हेगारांवर कठोर कारवाई आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी वाशीम पोलीस सदैव त� - Washim News