गणेशोत्सवात पोलिसांचा सन्मान! 🙏🚔
बाल शिवाजी गणेशोत्सव मंडळ, दर्यापूर यांनी कायदा व सुव्यवस्था, सार्वजनिक सुरक्षितता आणि नागरिकांच्या सेवेसाठी अहोरात्र कार्य करणाऱ्या महाराष्ट्र पोलीस दलाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत हा सन्मान अर्पण केला.
ऑपरेशन कवच🛡️
📞 112 – पोलीस आपत्कालीन क्रमांक
💻 1930 – सायबर हेल्पलाईन
#AmravatiRuralPolice
#Ganeshotsav
#PoliceRespect
#MaharashtraPolice
#Daryapur
Follow us all Official links are in bio🔗