Public App Logo
बीड चा नादच करायचा नाही - कसाय बस थांबा चक्क छोट्या बस थांबात चक्क म्हैस बांधली असून गेवराई तालुक्यातील काठोडा तांडा येथील हा प्रकार आहे . लोकप्रतिनिधी, अधिकारी, गुत्तेदार यांनी,रस्ता लगत सामान्य जनतेला ऊन, वारा, पाऊस सुरक्षेसाठी प्रवासी बस थांबा निवारा उभा केला,मात्र या ठिकाणी काही लोकांनी चक्क म्हशीसाठी निवारा केला आहे . #maharashtra #BEED #beedkar #beednews #busstop - Beed News