मा. पालकमंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे (महसूल मंत्री, महाराष्ट्र राज्य) यांच्या हस्ते अमरावती ग्रामीण पोलीस निर्मित “ऑपरेशन कवच 🛡️– NOT NORMAL” या अमली पदार्थ विरोधी जनजागृती लघुपटाच्या ट्रेलरचे अनावरण करण्यात आले. हा उपक्रम व्यसनमुक्त, सुरक्षित आणि सशक्त समाज घडविण्याच्या संकल्पाला बळ देणारा आहे.
🎬 watch Official Trailer Link on story
youtu.be/q4ex7vdWYIs?si=HfusAUKQLYzY5y5i
नशेचा नकार • जीवनाचा स्वीकार
112 पोलीस आपत्कालीन सेवा
1930 सायबर हेल्पलाईन
#OperationKavach
#NotNormal
#AmravatiRuralPolice
#NashaMuktBharat
#DrugFreeGeneration
Follow us all Official links are in bio🔗