नशेला नकार, जीवनाचा स्वीकार!🛡️
अमरावती ग्रामीण पोलीस यांच्या ऑपरेशन कवच अंतर्गत अमली पदार्थांविरुद्ध जनजागृतीसाठी “NOT NORMAL” या शॉर्ट फिल्म ट्रेलरचे भव्य लोकार्पण आयोजित करण्यात आले आहे.
प्रमुख उपस्थिती: भारतीय क्रिकेटपटू जितेश शर्मा (RCB)
📅 दिनांक: १९ सप्टेंबर २०२६ (शनिवार)
🕚 वेळ: सकाळी ११:०० वा.
📍 स्थळ: जोग स्टेडियम, अमरावती
चला, युवकांना व्यसनमुक्त भविष्याची प्रेरणा देऊया.
#OperationKavach
#rcbfans
#SayNoToDrugs
#jiteshsharma
#AmravatiRuralPolice
Follow us all Official links are in bio🔗