सावधान! तुमचा OTP कुणालाही सांगू नका!
OTP, PIN किंवा बँकिंग माहिती कोणासोबतही शेअर करू नका. बँक, पोलीस किंवा सरकारी अधिकारी कधीही OTP विचारत नाहीत. अनोळखी लिंकवर क्लिक करणे टाळा.
📞 संशयास्पद कॉल/मेसेज किंवा सायबर फसवणूक झाल्यास 1930 वर त्वरित संपर्क साधा.
#nandedpolice #cybersafety #cyberawareness #otpscam #stayalert