कर्तव्यदक्षता, सतर्कता आणि प्रामाणिकपणाचा उत्कृष्ट नमुना! 👮♂️💯
शांतिनगर पोलिसांनी तत्परतेने कारवाई ₹१,५०,०००/- रोख रक्कम सुरक्षितपणे संबंधितांच्या स्वाधीन केली.
जनतेचा विश्वास जपणाऱ्या पोलिस दलाला मनःपूर्वक सलाम! 🇮🇳👏
शांतिनगर पोलीस — सदैव जनसेवेत.
#thane #crime #police #safteyfirst #people @thanecitypolice_official @thane_ruralpolice @dgpmaharashtra @navimumbaipolice @kdmcofficial