Public App Logo
शनिवार दिनांक- १७/०४/ २०२६ स्थानिक गुन्हे शाखा, गोंदिया ची धडाकेबाज कामगीरी मोटार सायकल चोरी करणारे २ अट्ट्ल आरोपी स्थानिक गुन्हे शाखा गोंदियाच्या जाळ्यात - गोंदिया जिल्ह्यातील मोटार सायकल चोरीचे ३ गुन्हे व नागपूर येथील १ गुन्हा उघड - आरोपीतांकडून चोरीचे ३ मोटारसायकल एकूण किमती २,१०,०००/- रूपये जप्त. - Gondia News