सेक्सटॉर्शन / डिजिटल ब्लॅकमेलच्या सापळ्यापासून सावध रहा! 📱⚠️
सोशल मीडियावर झालेली अनोळखी ओळख, Video Call किंवा Chat पुढे ब्लॅकमेलिंग आणि पैशांच्या मागणीपर्यंत जाऊ शकते.
अनोळखी व्यक्तीवर सहज विश्वास ठेवू नका.
खाजगी फोटो किंवा व्हिडिओ शेअर करू नका.
कोणी धमकी देत असेल किंवा पैसे मागत असेल, तर घाबरून पैसे पाठवू नका. पुरावे सुरक्षित ठेवा आणि तक्रार करा.
संशयास्पद Call/Message किंवा सायबर आर्थिक फसवणूक झाल्यास 1930 वर त्वरित संपर्क साधा.
सतर्क रहा • सुरक्षित रहा • सायबर फसवणुकीविरुद्ध आवाज उठवा
#nandedpolice #cyberawarenessmonth #cyberawareness #sextortion #digitalblackmail