📍 भावली धरण परिसरात पर्यटक कुटुंबावर हल्ला व लूटमार करणारी टोळी जेरबंद
भावली धरण परिसरात पर्यटक कुटुंबावर हल्ला करून लूटमार करणाऱ्या टोळीविरुद्ध नाशिक ग्रामीण पोलिसांनी तातडीने आणि प्रभावी कारवाई करत ९ आरोपींना अटक केली असून, गुन्ह्यात वापरलेले वाहन जप्त करण्यात आले आहे. फरार आरोपींचा शोध सुरू असून त्यांच्यावरही लवकरच कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
पर्यटकांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही.
नाशिक ग्रामीण पोलीस नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सदैव कटिबद्ध आहेत.
#NashikRuralPolice #MaharashtraPolice #IgatpuriPolice #CrimeDetection #TouristSafety PublicSafety SafeTourism PoliceAction Nashik भावलीधरण
📍 भावली धरण परिसरात पर्यटक कुटुंबावर हल्ला व लूटमार करणारी टोळी जेरबंद
भावली धरण परिसरात पर्यटक कुटुंबावर हल्ला करून लूटमार करणाऱ्या टोळीविरुद्ध नाशिक ग्रामीण पोलिसांनी तातडीने आणि प्रभावी कारवाई करत ९ आरोपींना अटक केली असून, गुन्ह्यात वापरलेले वाहन जप्त करण्यात आले आहे. फरार आरोपींचा शोध सुरू असून त्यांच्यावरही लवकरच कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
पर्यटकांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही.
नाशिक ग्रामीण पोलीस नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सदैव कटिबद्ध आहेत.
#NashikRuralPolice #MaharashtraPolice #IgatpuriPolice #CrimeDetection #TouristSafety PublicSafety SafeTourism PoliceAction Nashik भावलीधरण - Nashik News