पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा प्रेरणादायी संकल्प! 🙏
अमरावती ग्रामीण पोलीस व शिवाजी गणेश मंडळ, राजूत पुरा (चांदूर बाजार) यांच्या संयुक्त पुढाकारातून परंपरा, संस्कृती आणि पर्यावरण संवर्धनाचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला.
मा. पोलीस अधीक्षक श्री. निकेतन कदम (भा.पो.से.) यांनी सदिच्छा भेट देत मंडळाच्या पर्यावरणपूरक उपक्रमांचे कौतुक केले.
परंपरा जपूया • पर्यावरण वाचवूया • नशेला ठाम नकार देऊया! 🌱
#AmravatiRuralPolice
#OperationKavach
#Ganeshotsav
#EcoFriendlyGanpati
#ChandurBazar
Follow us all Official links are in bio🔗