Public App Logo
प्रत्येक चुकीच्या निर्णयाची किंमत मोठी असते… आणि नशेची किंमत तर आयुष्यभराची ठरू शकते. नशेच्या आहारी जाऊन तुमची स्वप्नं, नाती आणि भविष्य धोक्यात घालू नका. 🚫💊 नशेला नकार द्या आणि उज्ज्वल भविष्याला होकार द्या! नवी मुंबई पोलीस – Campus Connect तरुणाईच्या सुरक्षित आणि नशामुक्त भविष्यासाठी एकत्र येऊया. 📞 हेल्पलाइन: 1933 📲 अनामिक तक्रारीसाठी: 88-28-112-112 नशेला नाही, भविष्याला होकार! #SayNoToDrugs #CampusConnect #NaviMumbaiPolice #DrugFreeNaviMumbai #YouthAgainstDrugs - Thane News