⚠️ LPG Gas E-KYC च्या नावाने सायबर फसवणुकीपासून सावधान! 🚨
LPG E-KYC अपडेट करण्याच्या बहाण्याने पाठवलेली संशयास्पद लिंक किंवा APK फाईल डाउनलोड करू नका. अशा लिंकद्वारे OTP, पासवर्ड किंवा बँकिंग माहिती मिळवून आर्थिक फसवणूक केली जाऊ शकते.
🛡️ लक्षात ठेवा — सतर्कता हेच डिजिटल कवच!
सायबर फसवणूक झाल्यास तात्काळ 1930 वर संपर्क करा किंवा राष्ट्रीय सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टलवर तक्रार नोंदवा.
#अमरावतीग्रामीणपोलीस
#OperationKavach
#ऑपरेशनकवच
#CyberAwareness
#CyberSafety
Follow us all Official links are in bio🔗 - Amravati News
⚠️ LPG Gas E-KYC च्या नावाने सायबर फसवणुकीपासून सावधान! 🚨
LPG E-KYC अपडेट करण्याच्या बहाण्याने पाठवलेली संशयास्पद लिंक किंवा APK फाईल डाउनलोड करू नका. अशा लिंकद्वारे OTP, पासवर्ड किंवा बँकिंग माहिती मिळवून आर्थिक फसवणूक केली जाऊ शकते.
🛡️ लक्षात ठेवा — सतर्कता हेच डिजिटल कवच!
सायबर फसवणूक झाल्यास तात्काळ 1930 वर संपर्क करा किंवा राष्ट्रीय सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टलवर तक्रार नोंदवा.
#अमरावतीग्रामीणपोलीस
#OperationKavach
#ऑपरेशनकवच
#CyberAwareness
#CyberSafety
Follow us all Official links are in bio🔗