🚔 पोलीस स्टेशन शिरजगाव कसबा यांनी गोवंश तस्करी करणाऱ्या आरोपींवर धडक कारवाई करत ४२ गोवंशांची सुटका, ५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल आणि ₹९,३५,१५० किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.
ऑपरेशन कवच अंतर्गत अवैध गोवंश तस्करीविरोधात अमरावती ग्रामीण पोलीस दलाची कठोर आणि प्रभावी कारवाई सुरूच आहे.
📢 अवैध गोवंश तस्करीची माहिती असल्यास त्वरित पोलिसांना कळवा.
📞 आपत्कालीन मदत: 112
💻 सायबर हेल्पलाईन: 1930
#AmravatiRuralPolice
#OperationKavach
#PoliceStationShirjagaonKasba
#CowSmuggling
#CrimeControl
All Official links are in bio🔗