बाप्पा म्हणतात…
“उत्सवाचा आनंद वाढवा, आवाजाची मर्यादा पाळा!”
गणेशोत्सव म्हणजे भक्ती, आनंद आणि एकोप्याचा उत्सव. आपल्या उत्सवाचा आनंद इतरांसाठी त्रासदायक ठरू नये, याची काळजी घेऊया.
DJ व कर्णकर्कश आवाज टाळूया
पारंपरिक वाद्यांना प्राधान्य देऊया
ध्वनीमर्यादेचे पालन करूया
ज्येष्ठ नागरिक, रुग्ण, लहान मुले आणि विद्यार्थ्यांचा विचार करूया
आनंद साजरा करा… शांतताही जपा!
– नांदेड पोलीस
#nanded #nandedpolice #crimenews #ganeshutsav