🚨 आपत्कालीन परिस्थितीत घाबरू नका... सजग रहा!
महिला सुरक्षा, गुन्हा, रस्ता अपघात, वैद्यकीय आणीबाणी, अग्निशमन किंवा घरगुती हिंसाचार अशा कोणत्याही आपत्कालीन प्रसंगी 112 या राष्ट्रीय आपत्कालीन हेल्पलाईन क्रमांकावर त्वरित कॉल करा.
#KolhapurPolice #Dial112
#Emergency112