🚔 ठाणे गुन्हे शाखा, घटक-१ ची मोठी कारवाई!
₹८ कोटींच्या खंडणीप्रकरणात कारवाई करत ₹१० लाखांचा पहिला हप्ता स्वीकारताना ३ आरोपींना रंगेहाथ अटक करण्यात आली.
गुन्हे शाखेने सापळा रचून आरोपींकडून ₹१० लाखांची रक्कम जप्त केली. या प्रकरणी कलवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पुढील तपास सुरू आहे.
गुन्हेगारांविरुद्ध कठोर कारवाई, नागरिकांच्या सुरक्षेसाठी ठाणे पोलीस सदैव तत्पर. 🚔
#ThanePolice #CrimeBranch #CrimeNews #ExtortionCase #KalwaPolice #SafetyFirst @mumbaipolice @navimumbaipolice @kdmcofficial @bncmc.bhiwandi.official @thane_maha_nagar