Public App Logo
Profile Picture

jalgaonupdate

@jalgaonupdate
15092Followers
23Following
चोपडा: श्रावण मासानिमित्ताने  जय भवानी ग्रुप तर्फे जळगाव ते रामेश्वर कावड यात्रा
चोपडा: श्रावण मासानिमित्ताने  जय भवानी ग्रुप तर्फे कावड यात्रा
जळगाव: महाविद्यालयाबाहेर  मोबाईल विक्रेत्यांवर दामिनी पथकाने केलेली कारवाई कौस्तुकास्पद - शिवसेना ठाकरे गट संघटक गजानन मालपुरे
जळगाव: जळगाव महानगरपालिकेच्या थकबाकीबाबत उपमहापौर मनोज चौधरी यांनी माहिती दिली
चोपडा: शाळा महाविद्यालयाबाहेर मोबाईल विक्री करणाऱ्या दुकानांवर कारवाई पोलीस कर्मचारी वैशाली माळी यांची माहिती
जळगाव: काँग्रेस महानगरअध्यक्ष श्याम तायडे यांची भाजपवर टीका
जळगाव: संघटनात्मक दौरा आहे मला भाजपने दुसऱ्यांदा संधी दिली आहे - भाजप महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ
जळगाव: दोघी राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत वरिष्ठ नेते निर्णय घेतील राष्ट्रवादी अजित पवार गट जिल्हाध्यक्ष संजय पवार यांची माहिती
जळगाव: हतनूर धरणाला स्वतंत्रदिनानिमित्त तिरंगा विद्युत रोषणाई करण्यात आली
जळगाव: मुक्ताईनगरमधील बेलसवाडी येथे एका १८ वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून हत्या
जळगाव: स्वतंत्र दिनानिमित्त अमळनेर येथील मंगळ ग्रह मंदिरात झेंडूच्या फुलांची साकारण्यात आली आरास
जळगाव: 80 व्या स्वतंत्रदिनानिमित्त पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हावासियांना शुभेच्छा दिल्या
जळगाव: स्वतंत्रदिनानिमित्त पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा पार पडला
मुक्ताईनगर: नाशिक मधील खड्ड्याबाबत मंत्री गिरीश महाजन नेमक काय म्हटले ते बघा
जळगाव: रावेर तालुक्यातील धुरखेडा येथील ग्रामस्थांचे 35 घरांचे पुनर्वसन करण्यात यावे या मागणीसाठी आमरण उपोषण
जळगाव: जळगाव जिल्हा बँकेची लवकरच भरती प्रक्रिया होणार जिल्हा बँक चेअरमन संजय पवार यांची माहिती
जळगाव: मल्लिकार्जुन खरगे यांच्या विरोधात भाजपने उआंदोलन केलं काँग्रेस आक्रमक - काँग्रेस जिल्हाध्यक्ष अविनाश भालेराव
भुसावळ: तिरंगा रॅलीसाठी छत्रपती संभाजी! महाराज नगर येथे भाजप कार्यकर्ते रवांना आमदार सुरेश भोळे यांची माहिती
जळगाव: जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेची विशेष सभा जिल्हा बँकेत संपन्न
मुक्ताईनगर: मुक्ताईनगर येथे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेत्या रोहिणी खडसे यांनी पकडला भला मोठा साप
पारोळा: शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख भाऊसाहेब सोनवणे यांची मंत्री गिरीश महाजन  यांच्यावर टिका
चोपडा: आमदार मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वात पारदर्शकपणे दूध संघाचा कारभार सुरू आहे जिल्हा बँक चेअरमन संजय पवार यांची माहिती
जळगाव: जळगाव जिल्हा दूध संघात आम्ही चांगलं काम करण्याचा प्रयत्न करत आहे आमदार मंगेश चव्हाण यांची माहिती
जळगाव: नाशिक कुंभमेळा बनावट टेंडर प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे मंत्री गुलाबराव पाटील यांची माहिती
जळगाव: आमदार मंगेश चव्हाण यांचा प्रायव्हेट कारखाना जोरात चालत होता मात्र बेलगंगा कारखाना कसा बंद पडतो -  मंत्री  गुलाबराव पाटील