Public App Logo
Profile Picture

IEC HEALTH CHHATRAPATI SAMBHAJINAGAR

@iechealthchhatrapatisambhajinagar
429Followers
1Following
मा शहरी आयुक्त डॉ. सुनील भोकरे यांनी प्रा आ केंद्र गोलटगाव येथे भेट आरोग्य उपक्रमांची पाहणी व सविस्तर आढावा घेतला.
मा.शहरी आयुक्त डॉ. सुनील भोकरे यांनी प्रा.आ.कें गोलटगाव येथे भेट देऊन आरोग्य उपक्रमांची पाहणी व सविस्तर आढावा घेतला.
राज्यस्तरीय समन्वयक अधिकारी श्री. रवींद्र देशमुख, आयुक्तालय, मुंबई यांची वेरूळ येथे भेट
तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय खुलताबाद येथे राज्यस्तरीय पथकाची भेट..
राज्यस्तरीय पथकाची भेट..उपकेंद्र कसाब खेडा
अंगदान-जीवन संजीवनी अभियान 
अवयवदान पंधरवडा दि. ३ ते १५ ऑगस्ट २०२५ 
अवयवदान माणुसकीचा, सर्वोच्च सन्मान
कसं काय? माझं गाव आरोग्य संपन्न याबाबत विचारल्यावर चेहऱ्यावर  हास्य व सरकारी दवाखान्यातील औषधाने मी समाधानी .
रजोनिवृत्ती व PMOS विषयावरील राज्यस्तरीय प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन व मार्गदर्शन..
रजोनिवृत्ती व PMOS विषयावरील राज्यस्तरीय प्रशिक्षण कार्यशाळे दरम्यान GMC मेडिकल कॉलेज तर्फे  नाटिका
रजोनिवृत्ती व PMOS विषयावरील राज्यस्तरीय प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन व मार्गदर्शन..
मा. राज्यमंत्री  यांच्या पुढाकाराने जिल्ह्यातील जिल्हा रु, ग्रामीण रु. येथे मेनोपॉझ व व PMOS क्लिनिक .
महाराष्ट्रात प्रथमच शासकीय आरोग्य यंत्रणेमार्फत रजोनिवृत्ती व पीसीओडी / पीएमओएस विशेष क्लिनिक सुरू ...
आदरणीय सार्वजनिक आरोग्य व कुटुंब मार्गदर्शन करताना जानेवारी ते आतापर्यंत सव्वा लाखापर्यंतच्य महिला यांचा  उपचार.
रजोनिवृत्ती व PMOS विषयावरील राज्यस्तरीय प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन..
रजोनिवृत्ती व PMOS विषयावरील राज्यस्तरीय प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन..
‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ अभियानाचे "कसं काय? "
‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ अभियानाचे "कसं काय? "
लोकसहभागातून आरोग्याचा जागर … ‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ अभियानाचे "कसं काय? "
लोकसहभागातून आरोग्याचा जागर … ‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ अभियानाचे "कसं काय? "
"नशामुक्त अभियान" व "बालविवाह मुक्त छत्रपती  या अभियानांतर्गत जि. प. प्राथमिक शाळा माजरी येथे जनजागृती कार्यक्रम आयोजित
मादक पदार्थ व बालविवाह सर्वांसाठी घातक
भराडी,
नशामुक्त व बालविवाह प्रतिबंध जनजागृती पंधरवाडा निमित्त व्याख्या,न
"नशामुक्त अभियान" व "बालविवाह मुक्त   अभियानांतर्गत जि. परिषद प्राथमिक शाळा माजरी येथे जनजागृती कार्यक्रम आयोजित .
"नशामुक्त अभियान" व "बालविवाह मुक्त   अभियानांतर्गत जिल्हा परिषद प्रा. व माध्यमिक शाळा, कसाब खेडा  जनजागृती कार्यक्रम..
स्वामी विवेकानंद विद्यालयात 'नशामुक्त अभियान' व 'बालविवाह प्रतिबंध अभियान' अंतर्गत जनजागृती सत्र संपन्न..
नशा मुक्त अभियान व बालविवाह प्रतिबंध याविषयी मार्गदर्शन करताना वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवाजी सपकाळ सर यांचे मार्गदर्शन..