Public App Logo
Profile Picture

Parbhani news

@k.cnews
145842Followers
22Following
पाथ्री: रेनापुर शिवारात वीज रोहित्र दुरुस्त करताना युवकाचा मृत्यू
परभणी: घरफोडी प्रकरणातील आरोपीला घेतले ताब्यात, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
परभणी: धसाडी शिवारात 153 किलो गांजा जप्त, दैठणा पोलिसांची कारवाई
परभणी: आरोग्य विभागाच्या वतीने मुलींसाठी विशेष मोहीम पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांची माहिती
परभणी: कर्जमुक्ती योजनेच्या तिसऱ्या यादीत 26 हजार 635 शेतकऱ्यांना लाभ
पाथ्री: काकाला बस स्थानका सोडण्यासाठी गेलेला अल्पवयीन मुलगा बेपत्ता
पाथ्री: पाथरी शहरातून विवाहित महिला बेपत्ता पाथरी पोलीस ठाण्यात नोंद
पुर्णा: रेल्वे प्रवासादरम्यान सोन्याचे दागिने,मोबाईल लंपास लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
पालम: झोडगाव शिवारातून पाईप सह विविध साहित्य लंपास
परभणी: सेवा संकल्प अभियान अंतर्गत स्वच्छतेविषयी जनजागृती
परभणी: सिंगणापूर फाटा येथे सहा ऑक्टोबरला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा रस्ता रोको विभागीय अध्यक्ष किशोर ढगे यांची माहिती
परभणी: बोलोरो वाहनातून गोवंश जनावरांची वाहतूक, नानलपेठ  पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
जिंतूर: मोहखेड येथे अमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई सव्वा कोटीचा गांजा जप्त
पुर्णा: एकरुखा येथे अवैध दारू जप्त,ताडकळस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
परभणी: जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या वतीने शौर्य दिन साजरा
परभणी: वीज मोटारीसह वायर लंपा, ईटलापूर शिवारातील घटना, दैठणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
पुर्णा: रेल्वेच्या धडकेत चाळीस वर्षे इसमाचा मृत्यू, पूर्णा चुडावा दरम्यान घटना
परभणी: राजलक्ष्मी लॉन्स येथे शिवसेनेची बैठक खासदार संजय जाधव यांची उपस्थिती
परभणी: दुष्काळ निवारण्यासाठी अधिकाऱ्यांना मुख्यालय राहणे अनिवार्य जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण
मानवत: कर्जबाजारीपणातून सारंगापूर येथे शेतकऱ्याची आत्महत्या
पुर्णा: जुगार अड्ड्यावर छापा सहा लाख 71 हजाराचा मुद्देमाल जप्त
गंगाखेड: गोदावरी नदीत बुडून मृत्यू झालेल्या दोन्ही युवकांच्या घरी आमदार रत्नाकर गुट्टे यांनी दिली भेट
परभणी: खासदार संजय जाधव यांनी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत भेट देऊन केली चर्चा
परभणी: शेतकऱ्यांच्या मदतीवरून शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांची सरकारवर  टीका
परभणी: भटके विमुक्त बांधवांसाठी विशेष अभियान भाजपा जिल्हा सरचिटणीस ऋषिकेश सकनुर यांची माहिती