Public App Logo
Profile Picture

सिंधुदुर्ग पोलीस

@sindhudurgpolice
161Followers
0Following
🚨 आंबोलीत कारवाई; दोन लाखांची गोवा बनावटीची दारू जप्त!
दोघांविरुद्ध गुन्हा दाखल.

#SindhudurgPolice
#maharashtrapolice
🚨 ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाने होणाऱ्या सायबर फसवणुकीपासून सावध रहा!
👮 पोलीस कधीही व्हिडिओ कॉलवर अटक करत नाहीत.
🚔 सावंतवाडी पोलिसांची कारवाई!
गोवा बनावटीच्या ३७.८० लाखांच्या मुद्देमालासह आयशर टेम्पो जप्त; दोघांना अटक......
🚔 सावंतवाडी पोलिसांची कारवाई!
गोवा बनावटीच्या ३७.८० लाखांच्या मुद्देमालासह आयशर टेम्पो जप्त; दोघांना अटक....
🚨शेअर मार्केटमध्ये  नफ्याचे आमिष दाखवून फसवणूक; आरोपी संदीप पाटील याला कोल्हापुरातून अटक,₹12.27 लाखांची आर्थिक फसवणूक
🚨शेअर मार्केटमध्ये  नफ्याचे आमिष दाखवून फसवणूक; आरोपी संदीप पाटील याला कोल्हापुरातून अटक,₹12.27 लाखांची आर्थिक फसवणूक
🚨 शेअर्समध्ये जास्त नफ्याचे आमिष दाखवून ₹1.48 कोटींची फसवणूक; आरोपी विवेक पार्टेला पुण्यातून अटक 🚨
🚨 शेअर्समध्ये जास्त नफ्याचे आमिष दाखवून ₹1.48 कोटींची फसवणूक; आरोपी विवेक पार्टेला पुण्यातून अटक 🚨
वन विभाग आणि पोलीस विभाग संयुक्तपणे रोखणार वन्यजीव गुन्हे 👮‍♂️🚨
#sindhudurgpolice
#forestdepartment
#maharashtrapolice
मालवण शहर स्वच्छ, नशामुक्त अन् गुन्हेगारी मुक्त ठेवणार 🚨👮‍♂️
#sindhudurgpolice
#maharashtrapolice
#malvan
👉 डीजेच्या दणदणाटाला 'ब्रेक' ढोल ताशांच्या गजरात गणेश विसर्जन!
कुडाळ पोलिसांच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद 👮‍♂️🚨
👉 सावंतवाडी पोलीस स्टेशन तर्फे दाणोलीतील युवकाच्या प्रामाणिकपणाचा सन्मान करण्यात आला 🚨👮‍♂️
#sindhudurgpolice
तुमच्या गणेशोत्सवाशी संबंधित माहिती, छायाचित्रे आणि व्हिडिओ bappa.org या डिजिटल मंचावर शेअर करून या उपक्रमात सहभागी
🙏 महाराष्ट्राच्या गणेशोत्सवाचा सांस्कृतिक वारसा जतन करूया! 🌺

🙏 गणपती बाप्पा मोरया!
तुमच्या गणेशोत्सवाशी संबंधित माहिती, छायाचित्रे आणि व्हिडिओ bappa.org या डिजिटल मंचावर शेअर करून या उपक्रमात सहभागी
तुमच्या गणेशोत्सवाशी संबंधित माहिती, छायाचित्रे आणि व्हिडिओ bappa.org या डिजिटल मंचावर शेअर करून या उपक्रमात सहभागी
कारचालकावर जीवघेणा हल्ला करणाऱ्या तीन आरोपींना सिंधुदुर्ग पोलिसांनी नाशिकमधून घेतले ताब्यात... 🚓🚨

#SindhudurgPolice
🚲 गुणवत्तेवर विश्वास ठेवून मोठी स्वप्ने पाहत ध्येय गाठा! 🌟
🔹 हरवलेला मुलगा पोलिसांकडून नातेवाईकांच्या स्वाधीन!
सिंधुदुर्ग पोलिसांची तत्पर कारवाई 👮‍♂️👏

#SindhudurgPolice
🚔 ‘एकच ध्येय – ड्रग्जमुक्त सिंधुदुर्ग’ अभियानांतर्गत विशेष मुलाखत!
🚨
👉 सोनसाखळी चोरीप्रकरणी संशयित जेरबंद 🚨
स्थानिक गुन्हे शाखेची दमदार कारवाई!🚔 

#SindhudurgPolice #LocalCrimeBranch
निवृत्त श्वानांप्रती संवेदनशीलता जपत महाराष्ट्र पोलिसांचा कौतुकास्पद निर्णय. ❤️🐕
🚫‘ड्रग्जमुक्त सिंधुदुर्ग’साठी थेट संवाद!
तरुणाईशी संवाद साधत जिल्हा पोलीस प्रमुखांचा ड्रग्जविरोधी जनजागृतीचा निर्धार.🚨
📰 गणेशोत्सवासाठी ‘ऑपरेशन अलर्ट’!
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कडेकोट बंदोबस्त व सुरक्षिततेसाठी विशेष उपाययोजना. 🙏🚔
⚠️ UPI वर Split Expense Request? आधी Verify करा!
Request म्हणजे पैसे जमा झाले असे नाही.