Public App Logo
Profile Picture

छत्रपती संभाजीनगर अपडेट

@supersambhajinager
15330Followers
7Following
छत्रपती संभाजीनगर: मराठा समाजाच्या मुलींबाबत ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंच्या वादग्रस्त वक्तव्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
छत्रपती संभाजीनगर: *तू वाड्यावागळेची औलाद, तुमची दुसरी बाजू दाखवू का? लेकी-बाळींवर बोलाल तर गाठ माझ्याशी! नवनाथ वाघमारेंच्या विधानानंतर मनोज जरांगे आक्रमक
छत्रपती संभाजीनगर: जरांगेंचे आंदोलन मोडण्यासाठी ज्या हॉटेल्समध्ये बैठका झाल्या, त्याचे सगळे पुरावे माझ्याकडे! मंगेश साबळेंना तडीपारीची नोटीस; पोलीस अन् ओएसडीवर गंभीर आरोप
छत्रपती संभाजीनगर: कोर्टाने दखल घेतली आहे आणि योग्य ती कारवाई करणार असे देखील त्यांनी आश्वासन दिले आहेत अभिजीत दिपके
छत्रपती संभाजीनगर: वर्षांवर्ष परीक्षेसाठी वाट बघावी लागते आणि असा गोंधळ झाल्यावर विद्यार्थ्यांनी काय करावे
छत्रपती संभाजीनगर: न्याय व्यवस्थेचा परीक्षेत गोंधळ होत असेल तर काय करावे
फुलंब्री: *तू वाड्यावागळेची औलाद, तुमची दुसरी बाजू दाखवू का? लेकी-बाळींवर बोलाल तर गाठ माझ्याशी! मनोज जरांगे पाटील
फुलंब्री: *जरांगेंचे आंदोलन मोडण्यासाठी ज्या हॉटेल्समध्ये बैठका झाल्या, त्याचे सगळे पुरावे माझ्याकडे! मंगेश साबळें
फुलंब्री: लवकरात लवकर या उद्यानाचे काम होणार आहेत इम्तियाज जलील
फुलंब्री: न्यायालय लिपिक पदाच्या परीक्षेत गोंधळ, पोलिसांनी शांत राहण्याचे केले आवाहन
पैठण: रुग्णाच्या नातेवाइकाला मिनी घाटीजवळ टवाळखोरांनी लुटले, चिकलठाण्यातील घटना
पैठण: हसूलमधून १५ वर्षांच्या २ मुलींचे अपहरण, शहरातून अल्पयीन मुले बेपत्ता होण्याच्या घटना वाढल्याने पालकांत चिंता
सोयगाव: परत परीक्षा द्यावे आणि आम्हाला न्याय द्यावा विद्यार्थी
छत्रपती संभाजीनगर: तोपर्यंत इथून जायचं नाही" दिपकेंचा ठिय्या
छत्रपती संभाजीनगर: यावरती काहीतरी ॲक्शन घेणं खूप गरजेचे आहे विद्यार्थी
छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरात मराठा क्रांती मोर्चाचे आरक्षण आंदोलन पेटले, शासन निर्णय-अध्यादेशांची केली होळी !
कन्नड: डिव्हायडर काढल्या शिवाय आम्ही राहणार नाही वंचित बहुजन आघाडी
कन्नड: छत्रपती शिवाजी महाराज आणि वीर सावरकरांचे विचार पुढे घेऊन चालण्याची आवश्यकता आहे हर्षवर्धन जाधव
छत्रपती संभाजीनगर: एकदम अस्वच्छ आहे सिडको बस स्थानक
छत्रपती संभाजीनगर: सरकारने मराठा समाजाविरोधात घाट..29 ऑगस्ट रोजी आपले अर्ज घेऊन या - जरांगे पाटील
फुलंब्री: सरकार आपण निवडून दिले त्यांच्याकडे आपले हक्क मागवून घेतले पाहिजे:सरपंच मंगेश साबळे
फुलंब्री: विकासात जिल्हा मागे राहणार नाही यासाठी मी प्रयत्नशील राहणार:पालकमंत्री संजय शिरसाठ
सोयगाव: रॅली काढणार आहे jo गुन्हा दाखल करायचा तो करा मनपा विरोधी पक्षनेते समीर बिल्डर
छत्रपती संभाजीनगर: जातनिहाय जनगणनेत ओबीसीचा कॉलमच नाही; आरक्षणाचा प्रश्न कायमचा सुटणार कसा? डॉ. शिवानंद भानुसे यांची टीका
छत्रपती संभाजीनगर: शेतकऱ्यांना लवकरात लवकर कर्ज माफी द्या.... शेतकरी