Public App Logo
Profile Picture

Ubaid Kadri

@ubaidkadri
345150Followers
15Following
धुळे: 'वंदे मातरम्' या राष्ट्रीय गीताच्या कथित अवमानावरून धुळ्यात भाजयुमो आक्रमक; सोनिया गांधींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी..
शिंदखेडा: कानबाईच्या रोट पूजनाने सांधले नात्यांचे बंध; दोंडाईचात भक्तिमय वातावरणात सोहळा
धुळे: जय मातादी महिला बचत गटाचे आंदोलन रात्रीपुरते स्थगित; मात्र न्याय मिळेपर्यंत दिवसा लढा सुरूच!
धुळे: पेपरफुटीविरोधात राहुल गांधी पुण्यात विद्यार्थिनींशी संवाद साधणार; काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवारांची धुळ्यात माहिती
धुळे: धुळ्यात 'हर हर महादेव यात्रे'चा उत्साह; श्रावणानिमित्त पंचमुखी हनुमान मंदिरात भक्तिमय सोहळा...
शिरपूर: प्रतीक्षा संपली! सातपुड्यातील 'नवा देवी धबधबा' अखेर खळाळला; निसर्गसौंदर्य अनुभवण्यासाठी पर्यटकांची गर्दी...
धुळे: पालकमंत्र्यांच्या मध्यस्थीने धुळ्यातील जेलरोडवरील आंदोलने स्थगित; पोलिसांवर कारवाईसाठी थेट एसपींना फोन...
धुळे: धुळ्यात स्वातंत्र्यदिनी विकासाची नांदी; देशाच्या प्रगतीत वाटेकरी होण्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांचे तरुणांना आवाहन
धुळे: मुकटीतील घरफोडी आणि दुचाकी चोरीप्रकरणी जळगावच्या चौघांना अटक, धुळे तालुका पोलिसांची कारवाई
धुळे: स्वातंत्र्य दिनी धुळे पोलिसांची 'अमली पदार्थ विरोधी दुचाकी रॅली'; पोलीस अधीक्षकांच्या हस्ते शुभारंभ...
धुळे: धुळ्यात स्वातंत्र्यदिनीच प्रशासनाविरोधात संताप; भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी आंदोलकांचे आत्मदहनाचे प्रयत्न...
धुळे: धुळ्यात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात; राष्ट्रपती पदक विजेते पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांचा सन्मान...
धुळे: पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांचे आवाहन; 'हर घर तिरंगा'सह ड्रग्ज व सायबर क्राईमबाबत नागरिकांना सतर्कतेचा इशारा.
धुळे: झेडपीत आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी; 'जय माता दी महिला बचत गटा'सह अनेक संघटनांकडून प्रशासनाचा निषेध!...
शिरपूर: धुळ्यात २४ लाखांच्या गांजा शेतीचा पर्दाफाश; कपाशीच्या शेतात सापडला ४८० किलो गांजा!
शिंदखेडा: अंजनविहिरे येथील चोरीच्या गुन्ह्याची उकल; दोंडाईचात सापळा रचून ४९ हजारांच्या मुद्देमालासह अल्पवयीन संशयित ताब्यात..
धुळे: भव्य तिरंगा यात्रेसाठी आमदार अनुपभैया अग्रवाल यांच्या नेतृत्वात अडीच हजार धुळेकर छत्रपती संभाजीनगरकडे रवाना!
शिरपूर: शिरपूरमध्ये प्रशासनाची भव्य तिरंगा दुचाकी रॅली; 'हर घर तिरंगा' अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद...
धुळे: 'सुरक्षित अन्न' मोहिमेअंतर्गत धुळ्यात धडक कारवाई; डॉमिनोज, बेल्जियम वॉफेलसह आश्रमशाळांमधील अन्नपदार्थांचे नमुने ताब्यात.
साक्री: साक्रीत शेंदवडच्या डोंगर परिसरात तरुण-तरुणीचा मृत्यू; पिंपळनेर पोलिसांचा तपास सुरू...
धुळे: श्रावणाच्या पहिल्या दिवशी धुळ्यात ‘हरित धुळे’चा जागर; सूर्यमुखी हनुमान मंदिर टेकडीवर भव्य वृक्षारोपण...
धुळे: शब्बीर नगरमध्ये २५ लाख रुपयांच्या निधीतून माजी आमदार फारुख शहा यांच्या हस्ते रस्ता काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ
धुळे: निकृष्ट कामामुळे खचलेल्या रस्त्याची भाजपकडून पाहणी; विकी परदेशींच्या नेतृत्वात मनपा आयुक्तांना निवेदन...
धुळे: धुळ्यात नात्याला काळिमा; अल्पवयीन पुतणीवर अत्याचार केल्याप्रकरणी ३२ वर्षीय काकावर पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल.
धुळे: सांजोरी फाट्याजवळ पोलिसाला दमदाटी; शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल