Public App Logo
Profile Picture

Shirol News

@shirolnews
6098Followers
8Following
करवीर: मळवीवाडी येथील सरकारी जमीन परस्पर दुसऱ्याच्या नावे करण्याच्या प्रकरणात आणखी काही संशयास्पद धागेदोरे समोर येण्याची शक्यता
करवीर: आरटीओ अधिकाऱ्यांवर कोट्यवधींच्या फसवणुकीचे आरोप जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आत्मदहनाचा प्रयत्न
करवीर: सुसज्ज सरकारी दवाखाना मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते विजय अपराध यांची वडगाव ते जिल्हाधिकारी कार्यालय पायी यात्रा
करवीर: दोन वर्षांनंतर संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात पुन्हा रंगला कलाविष्कार
स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या कलागुणांनी दुमदुमले
करवीर: राज्यात एकाचवेळी १२४ आरोग्य संस्थांचे लोकार्पण पालकमंत्री प्रकाश आबिटकर
करवीर: टाकळी एमआयडीसीविरोधातील आंदोलकांना प्रशासनाचे बैठकीचे पत्र, पोलीस प्रशासनाने मध्यस्थीला यश
हातकणंगले: ‘निरोगी महाराष्ट्र - सुदृढ महाराष्ट्र’साठी आरोग्य विभाग कटिबद्ध आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची ग्वाही
शिरोळ: आमदारांनी जनमताचा विचार करून एमआयडीसीचा निर्णय मागे घ्यावा दीपक पाटील यांचा इशारा
करवीर: देशाचे रक्षण करणाऱ्या माजी सैनिकांचे शिरोळ तहसीलदार कार्यालयावर 15 ऑगस्ट दिवशीच आंदोलन सुरु
करवीर: महा-पल्स एआयमुळे कोल्हापूरच्या आरोग्य व्यवस्थेला डिजिटल बळकटी, आरोग्य कमांड सेंटर उभारणारा पायलट जिल्हा ठरणार पालकमंत्री
करवीर: भारताच्या ८०व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पालकमंत्री आबिटकर यांच्या हस्तेध्वजारोहण
हातकणंगले: ऊसतोड मजुरांचे कॅशलेस कार्ड काढण्यात यावेत जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड यांचे निर्देश
करवीर: अनधिकृत नळजोडणाऱ्यांनी
 १० दिवसांत नळ कनेक्शन अधिकृत करा; तपासणीत दोषी आढळल्यास २० हजार दंडासह फौजदारी कारवाई
करवीर: नूतनीकृत केशवराव भोसले नाट्यगृहात रंगणार गजर कोल्हापूर महानगरपालिकेचा महापौर सौ.रुपाराणी निकम
करवीर: राजकीय द्वेषातून आरोप न करता विकासासाठी सहकार्य करा, सौर ऊर्जा प्रकल्प व शौचालय बांधकामाबाबत ग्रामपंचायतीकडून खुलासा
शिरोळ: शिरोळ तहसीलवर आज एल्गार! प्रस्तावित एमआयडीसीविरोधात जनआक्रोश; राष्ट्रध्वज अवमानाच्या निषेधार्थ आमदारांविरोधात आंदोलन
करवीर: शिरोळ नगरपरिषदेने 20 ऑगस्ट पर्यत थकीत बिल द्यावे अन्यथा तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण रौफ पटेल यांचा इशारा
करवीर: शहर खड्डेमुक्त करण्यासाठी १०० कोटींची रस्ते कामे; गणेशोत्सव-दसरा उत्सवासाठी प्रशासन सज्ज आ.अमल महाडिक यांचे आश्वासन
राधानगरी: राधानगरी धरणाचे सर्व स्वयंचलित दरवाजे बंद; कोल्हापूरवरील पुराचा धोका टळला, पायथ्याच्या वीजगृहातून १,४०० क्यूसेक विसर्ग
शिरोळ: टाकळी प्रस्तावित एमआयडीसीविरोधी आंदोलनात सर्वपक्षीय संघटनांचा सहभाग,15 ऑगस्ट रोजी तहसील व आमदार कार्यालयावर मोर्चा
करवीर: प्लॅस्टिक,कागदी राष्ट्रध्वजांचा वापर करू नये जिल्हा प्रशासनाचे आवाहन; खराब व फाटलेले ध्वज शासकीय समित्यांकडे द्या
करवीर: ‘दमडी’ही नाही हाती; विकासाला नाही गती,सहा महिने उलटले; महानगरपालिका नगरसेवकांना निधी शून्य, शेकडो फायली धूळ खात
हातकणंगले: 13 सप्टेंबर पर्यंत माधुरी नांदणी मठात आली नाही तर पुढच्या आंदोलनाची तीव्र करणार मा खा राजू शेट्टी यांची घोषणा
करवीर: ज्या दुधाने पोट भरले... त्याच दुधाने चिमुकल्या अर्विकचा श्वास थांबला
अवघ्या महिन्याच्या बाळाच्या मृत्यूने हळहळ व्यक्त
हातकणंगले: सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर संवेदनशीलतेने कार्यवाही करा, राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग डागोर