Public App Logo
Profile Picture

Nita Patle

@nitapatle97
130990Followers
4Following
देवरी: स्वातंत्र्य दिनाचा सोहळा आनंदात साजरा होत असताना ढासगड येथे पाण्यात बुडून दोन युवकांचा मृत्यू
गोंदिया: मोहगाव स्कुलटोली येथे राहत्या घरातील खोलीत मयालीला गळफास लावून 35 वर्षीय इसमाची आत्महत्या
गोंदिया: स्थानिक गुन्हे शाखा गोंदिया पथकाची गांजा व ड्रग्स विरोधात उत्कृष्ट कारवाई 2 आरोपीकडून 10 लाख रु. चा मुद्देमाल जप्त
सडक अर्जुनी: राका गावात वीज वितरण कंपनीचा कारभार अंधारात लाईनमेन बेपत्ता शेतकरी वाऱ्यावर
गोंदिया: न्यू गणेश नगरातील चौकाला शारदा चौक नामकरण हायमास्ट दिव्याचे लोकार्पण
सडक अर्जुनी: पांढरीत महावितरणच्या निष्काळजीपणाचा बळी शेतकऱ्यांच्या विजेच्या धक्क्याने मृत्यू पत्नी 80 टक्के भाजली
देवरी: अधिक सक्षम व गतिमान करण्यासाठी आमगाव देवरी विधानसभा क्षेत्रात आरोग्य समितीची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न
गोंदिया: बालाघाट दरोड्याचा गोंदिया पोलिसांकडून पर्दाफाश सात आरोपींना अटक 5.39 लाखांचा मुद्देमाल जप्त
अर्जुनी मोरगाव: शिरोली येथे तुम्ही माझ्या घरी का बरं आले आणि शिवीगाळ कशासाठी करता असे बोलत असताना लाकडी काठीने केली मारहाण
गोंदिया: कामधेनु हॉटेल जवळ तेरी गाडी साईड मे लगा तु यहा का रंगदार है क्या असे बोलून हातातील लोखंडी कड्याने केली मारहाण
गोंदिया: पालकमंत्री इंद्रनील नाईक दोन दिवस जिल्ह्याच्या दौऱ्यावर
देवरी: शेतालगत पाणी भरलेल्या खड्ड्यात पडल्याने 28 वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू
सालेकसा: कावराबांध ते सालेकसा रोड पार करीत असताना अनोळखी मोटर सायकलने 65 वर्षीय वृद्धाला मागेऊन दिली धडक
सडक अर्जुनी: स्मशानभूमीच्या जागेवर अतिक्रमण अंत्यसंस्कारासाठी जागा नज्ञमिळाल्याने मृतदेह दोन तास रस्त्यावर पळसगाव डव्वा येथील घटना
गोंदिया: विवेक मंदिर शाळेजवळ17 वर्षीय मुलीला सर्पदंश केटीएस रुग्णालयात उपचार सुरू
देवरी: देवरीत दिवसाढवळ्या 70 हजारांची लूट शिरपूरबांधजवळ पाटलाग करून रोकड हिसकावली अज्ञात चोरट्यांचा शोध सुरू
देवरी: देवरी येथील जिल्हा परिषद कन्या शाळेसमोरच जड वाहनांची पार्किंग विद्यार्थिनींचा सुरक्षेचा प्रश्न एरणीवर
गोंदिया: नवीन प्रशासकीय इमारतीमधील जिल्हा ग्रंथालयात भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ.एस आर रंगनाथन यांची जयंती साजरी
गोंदिया: घरफ़डी करणारे तीन आरोपी स्थानिक गुन्हे शाखा गोंदियाच्या जाळ्यात आरोपीतांकडून 2लाख 51 हजार 500रु.चा मुद्देमाल हस्तगत
गोंदिया: गोंदिया भंडारा जिल्ह्यातील रस्ते पूल आरओबी व वाहतूक सुविधांच्या विकासाला मिळणार गती
अर्जुनी मोरगाव: 20 हजाराची लाच घेताना वनपाल रंगेहात जेरबंद रेती वाहतुकीवरील कारवाई टाळण्यासाठी लाचेची मागणी दोन वनरक्षकांसह तिघांना अटक
गोंदिया: गणखैराटोली येथील सुभद्रादेवी फार्महाऊस वर 40 वर्षीय महिलेच्या अंगावर लोखंडी गेट पडल्याने डोक्याला मार लागून मृत्यू
देवरी: जपतलाई आश्रम शाळेतील सर्पदंशाने तीन विद्यार्थिनींचा मृत्यू आमगाव देवरी विधानसभेचे आमदार पुराम आक्रमक
सडक अर्जुनी: ग्रामपंचायत बामणी खडकीत पिण्याचा पाण्यासाठी वाद पेटला जुन्या पाणी टाकीचा दुरुस्तीवरून ग्रामस्थ आक्रमक तत्काळ काम थांबवले
गोंदिया: बालाघाट पोलिसांची मोठी कारवाई जुगार खेळणाऱ्या गोंदियाच्या 13 जणांसह 14 जणांना अटक 38 लाखांचा मुद्देमाल जप्त