Public App Logo
Profile Picture

Vishnu Akhare

@vishnuakharepatil
117584Followers
6Following
चिखली: सरकारच्या गलथान कारभाराविरोधात आणि मोदींविरोधात देशात असंतोष दाटून आला आहे - हर्षवर्धन सपकाळ
चिखली: शारा येथे माजी आमदार डॉ संजय रायमुलकर यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकाची केली पाहणी
बुलढाणा: धाड येथे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला
देऊळगाव राजा: आमदार,खासदारांचे पगार थांबवा व शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख रुपये मदत द्या - शेतकरी नेते रविकांत तुपकर
चिखली: शेतकऱ्यांच्या शेतात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पिठलं-भाकरीचा घेतला आस्वाद
लोणार: लोणार शहरात वन्यजीव सप्ताह निमित्त जनजागृती रॅली
बुलढाणा: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शेतालगत ड्रग्जची फॅक्टरी सापडते - काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ
बुलढाणा: लोकशाही वाचवायची असेल तर ज्ञानेशकुमारला निवडणुक आयुक्त पदावरून हटवा - प्रसन्नजित पाटील, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष
संग्रामपूर: भूमिहीन शेतमजूर कुटुंबांना दुष्काळी परिस्थितीत ५० हजार रुपये मदत द्यावी - विजय वानखेडे,ऑल इंडिया पॅथर सेना
बुलढाणा: पुणे येथे MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी दिली भेट
चिखली: दुष्काळात १२ मोठ्या सवलतींसह शेतकरी, मजूर व विद्यार्थ्यांना मोठा दिलासा
बुलढाणा: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेतील तिसऱ्या टप्प्यातील यादी जाहीर
देऊळगाव राजा: दुष्काळग्रस्त भागातील पिकाची माजी आमदार डॉ संजय रायमुलकर यांनी केली पाहणी
बुलढाणा: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते विविध पदाधिकाऱ्यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश
संग्रामपूर: शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवताना एका आईच्या डोळ्यात आलेले हे अश्रू व्यवस्थेच्या उदासीनतेची जाणीव करून देतात
चिखली: जेव्हा राहुलजी गांधी यांचा मला फोन आला तेव्हा अंगात ऊर्जा संचारली असे वाटले - माजी आमदार राहुल बोंद्रे
बुलढाणा: गांधी जयंतीच्या दिवशी नागापूरमध्ये जल जीवन मिशनविरोधात आक्रोश
चिखली: आमदार श्वेता महाले यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध-शिवसेना महिला आघाडी
बुलढाणा: ग्रामरोजगार सहाय्यकांच्या मागण्या मान्य करा, अन्यथा राज्यभर काम बंद आंदोलन - संजय मोरे, जिल्हा संघटक
लोणार: सेतू केंद्रांवरील लूट थांबउन स्टॅम्प पेपर शासकीय दरातच द्या- डॉ. गोपाल बच्छीरे, जिल्हा संघटक शिवसेना उबाठा
संग्रामपूर: संग्रामपूर तालुक्यातील अतिवृष्टीने नुकसानीची मदत व दुष्काळाने नुकसानीची मदत कधी मिळणार - प्रकाश भिसे
देऊळगाव राजा: पिंपरी माळी येथे नुकसानग्रस्त भागाची माजी आमदार डॉ संजय रायमुलकर यांनी केली पाहणी
चिखली: ग्राम रोजगार सहायकांच्या विविध मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा
बुलढाणा: ग्रामरोजगार सहायकांच्या मागण्या मंजूर करा अन्यथा आझाद मैदानावर मुलाबाळासह उपोषण करू - ग्रामरोजगार सहाय्यक संघटना बुलडाणा
चिखली: चिखली तालुक्यात पिक नुकसानीचे सर्वेक्षण सुरु - तालुका कृषी अधिकारी सुरडकर