Public App Logo
Profile Picture

Limbraj Panhalkar

@limbrajpanhalkar
384193Followers
291Following
लातूर: गोसावी समाज प्रतिष्ठान, लातूर यांच्या वतीने दिनेश शिवलाल गिरी यांना राज्यस्तरीय ‘समाजरत्न’ पुरस्काराने केले सन्मानित
लातूर: काँग्रेस भवनावर भाजयुमोचा मोर्चा रोखला; गांधी चौकात भाजपचे आंदोलन, काँग्रेसकडून भजन आंदोलनाने प्रत्युत्तर
लातूर: लातूरच्या ११५ वर्षांच्या रेल्वे वारशाला वाचवा;जुन्या नॅरोगेज स्थानकाला हेरिटेज दर्जा द्या-रेल्वे समिती सदस्य निलेगावकर
लातूर: प्रसूतीदरम्यान ३३ वर्षीय विवाहितेचा दुर्दैवी मृत्यू; वैष्णवी हॉस्पिटलसमोर नातेवाईकांचा आक्रोश
औसा: सोयाबीन फवारणीतून परतणाऱ्या ट्रॅक्टरखाली लोंबकळत होता साप; तरुणांच्या सतर्कतेने अनर्थ टळला
निलंगा: परदेशी यंत्राला देशी पर्याय! ‘धुरंधर स्प्रे’चे निलंग्यात  लॉन्चिंग,२२ लाखांच्या परदेशी यंत्राला कमी खर्चातील देशी पर्याय
औसा: बोरफळच्या ग्रामसभेच्या प्रोसिडिंगवर चक्क ‘आत्माराम तुकाराम भिडे’! ग्रामसेवकाचा भोंगळ कारभार उघड
लातूर: बीएसएनएल केबल चोरीच्या टोळीवर लातूर पोलिसांचा मध्यरात्री’ छापा;१० जण ताब्यात,२.१९ लाखांची रोकड, पिकअपसह चार दुचाकी जप्त
लातूर: उन्ह-पावसातही वाहतूक पोलिसांची ‘ड्युटी’ निर्धास्त! लातूरातील ११ चौकांत अम्ब्रेला शेल्टर, पालकमंत्र्यांच्या हस्ते उदघाट्न
लातूर: पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली जिल्हाधिकारी परिसरात उभारण्यात येत असलेल्या नाट्यगृहाच्या कामाची पाहणी
लातूर: ‘लर्न इंडिया’तून शिक्षणाची नवी दिशा!दयानंद कला महाविद्यालयात रॉबिन हूड आर्मीच्या शैक्षणिक उपक्रमाचा उत्साहात शुभारंभ
लातूर: लातूरला जलसुरक्षित,सक्षम जिल्हा बनविणार-पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले-पालकमंत्र्यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहन
उदगीर: स्वातंत्र्यदिनी उदगीर नगरपालिकेसमोर आत्मदहनाचा प्रयत्न;पोलिसांच्या सतर्कतेने अनर्थ टळला,गटाराच्या निकृष्ट कामासाठी उपोषण
अहमदपूर: अहमदपूरच्या नव्या न. प. इमारतीत काळाचा घाला! लिफ्टच्या पाण्यात पडून युवकाचा दुर्दैवी मृत्यू;अग्निशमन दलाने मृतदेह काढला
लातूर: विलासरावांच्या स्मृतींना जनसागरातून भावपूर्ण अभिवादन; धडाकेबाज भाषणाचा जुना व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल!
लातूर: आजोबांना पाहता आले नाही…पण त्यांच्या कार्याची ओळख झाली! शेतकऱ्याच्या तोंडून आजोबा विलासराव देशमुखाच्या आठवणीने वंश भावुक
लातूर: आयुक्तांच्या लेखी आश्वासनाने पूर्व भागातील बेमुदत धरणे स्थगित,१५ दिवसांत मागण्या मार्गी न लागल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
अहमदपूर: ११५१ फूट तिरंग्याने अहमदपूर दुमदुमले!‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’च्या जयघोषाने शहरात राष्ट्रभक्तीचा जल्लोष
उदगीर: उदगीरच्या आशोका पॅलेस हॉटेलवर पोलिसांचा छापा; कथित वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश,उदगीर ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई
लातूर: लोकनेते विलासराव देशमुखाच्या स्मृतींना बाभळगावात भावपूर्ण आदरांजली ,१४ व्या स्मृतिदिनानिमित्त विलासबाग येथे जनसागर लोटला
लातूर: एकाच संकुलातील सहा शाळांची मान्यता रद्द करा; दोषींवर गुन्हे दाखल करा : मिलिंद कांबळे,जिल्हा परिषद प्रांगणात आमरण उपोषण
लातूर: मोटेगावकराच्या अडचणीत वाढ! RCC क्लासेस बंद करण्याची मागणी,आमरण उपोषणाचा 5 वा दिवस,मागण्या मान्य न झाल्यास आत्मदहन-करंडे
लातूर: दशनाम गोस्वामी समाजाच्या प्रश्नांसाठी आ. अमित देशमुखांकडून सकारात्मक प्रतिसाद,स्मशानभूमीसह विकासाच्या मागण्यावर चर्चा
उदगीर: पिंपरी डोंगरावरील पिराच्या दर्ग्याच्या उरुसाला हजारोंची गर्दी‘या’ उरुसात दिसला हिंदू-मुस्लिम ऐक्याचा अनोखा संगम
उदगीर: उदगीरच्या हनुमाननगरची व्यथा;अंत्यसंस्कारासाठी रेल्वेपटरी ओलांडून न्यावं लागतं प्रेत,नागरिकांचा जीव टांगणीला