Public App Logo
Profile Picture

Dilip Chauhan

@dilipclokmat
96149Followers
4Following
गोंदिया: मौजा मोहगाव स्कूलटोली येथे गळफास लावून एकाची आत्महत्या, ग्रामीण पोलीस ठाण्यात मर्ग दाखल
अर्जुनी मोरगाव: मौजा मुंगली शेत शिवार येथे गळफास घेऊन एकाची आत्महत्या , नवेगावबांध पोलिसात मर्ग दाखल
सडक अर्जुनी: मौजा पांढरी शेतशिवार येथे इलेक्ट्रिक वायरचे करंट लागून एकाचा मृत्यू,  डुग्गीपार पोलिसात मर्ग दाखल
गोरेगाव: मौजा मुंडीपार येथे राहते घरातून 4 हजार 26 रुपयाचा सुगंधीत तंबाखू जप्त, गोरेगाव पोलीसात गुन्हा दाखल
गोंदिया: रजेगाव येथे राहते घरातून 90 हजार रुपये किमतीचा माल चोरी, रावणवाडी पोलिसात गुन्हा दाखल
गोंदिया: राष्ट्रवादी काँग्रेस भवन येथे स्वातंत्र्यदिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने ध्वजारोहण उत्साहात संपन्न
गोरेगाव: महाजन टोली येथे स्वर्गीय छबिलालजी रंहागडाले यांच्या भव्य आवारात ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न
गोरेगाव: ग्राम पंचायत मुंडीपार येथे 80 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहन कार्यक्रम उत्साहात साजरा
गोरेगाव: जय माँ काली ब्रिक्स कंपनी व पोंगेझरा फार्मर प्रोड्युसर कंपनीत 80 वा स्वातंत्र्यदिन साजरा
गोरेगाव: नगर पंचायत गोरेगाव येथे स्वातंत्र्यदिनानिमित्त राष्ट्रध्वजाला मानवंदना देत ध्वजारोहणाचा कार्यक्रम उत्साहात साजरा
गोंदिया: अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या अपमानाच्या निषेधार्थ काँग्रेसचे जयस्तंभ चौकात सत्याग्रह
गोरेगाव: शहरातील पंचायत समिती सभागृहात तालुकास्तरीय रानभाजी महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन
गोरेगाव: मुंडीपार ग्रामपंचायतीत ‘हर घर तिरंगा’ उत्साहात
गोरेगाव: ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत घुबेटोला येथे ध्वजारोहण
गोंदिया: पालकमंत्री इंद्रनील नाईक दोन दिवस  गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर
गोरेगाव: जिल्हा परिषद शाळा साईटोला व जिल्हा परिषद शाळा हिवरटोला येथे शालेय विद्यार्थ्यांना साहित्य वाटप
गोरेगाव: शहरातील पंचायत समिती सभागृहात रानभाजी महोत्सव 14 ऑगस्ट रोजी
गोंदिया: शहरातील लकी लॉन येथे पदवीधर निवडणूक आढावा बैठकीचे आयोजन, भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची उपस्थिती
गोंदिया: घोटी येथे फवारणी करताना मुलाची प्रकृती बिघडली, केटीएस रुग्णालयात उपचारासाठी दाखल
गोरेगाव: ग्रामपंचायत मुंडीपार या ठिकाणी ध्वजारोहन कार्यक्रम उत्साहात साजरा
गोंदिया: जलसंधारणाच्या कामांमध्ये गुणवत्ता हवीच - जिल्हाधिकारी मंदार पत्की
गोंदिया: गोंदिया जिल्ह्यातील धाबे , हॉटेल, टपरी व अवैध  धंद्यावर कारवाई
गोरेगाव: 📍मोहाडी

मोहाडी येथे श्री बाबुलालजी चौहान यांच्या निवासस्थानी भाजपा गोरेगाव मंडळ अंतर्गत बैठक
गोंदिया: नमाद महाविद्यालयात डॉ. एस.आर. रंगनाथन यांची 134 वी जयंती उत्साहात साजरी; ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन
गोंदिया: गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील रस्ते, पूल, ROB व वाहतूक सुविधांच्या विकासाला  मिळणार गती