Public App Logo
Profile Picture

Satish Patle

@satishpatle75
11367Followers
1Following
तुमसर: आझाद नगर तुमसर येथे  जुगार खेळणाऱ्या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
मोहाडी: दावेझरी येथे हातभट्टीच्या दारू अड्ड्यावर आंधळगाव पोलिसांचा छापा; ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
तुमसर: रामपूर येथे हातभट्टी दारू अड्ड्यावर तुमसर पोलिसांचा छापा; ६०० किलो सडवा मोहफूल जप्त
मोहाडी: पांजरा येथे घरफोडी; ३.७ लाखांचे सोन्याचे दागिने चोरीला; करडी पोलिसात गुन्हा दाखल
मोहाडी: कुशारी येथे घराशेजारील प्लास्टरच्या वादातून शेजाऱ्याला मारहाण; मोहाडी पोलिसात  गुन्हा दाखल
तुमसर: तालुक्यात १ लाख १७ हजारांचे एल्युमिनियम तार व साहित्य चोरीस; तुमसर पोलिसांत गुन्हा दाखल
तुमसर: ​चांदपूर येथे 'युवा वॉरियर्स समिती'चा प्रेरणादायी उपक्रम; गावविकासासाठी 'श्रमदाना'चा विडा!
मोहाडी: २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर, शासनाच्या GR ची होळी करणार... माजी आमदार चरण वाघमारे आक्रमक
तुमसर: पालोरा येथे जुगार अड्ड्यावर करडी पोलिसांची धाड; सट्टा साहित्यासह दुचाकी जप्त
तुमसर: सुंदरटोला येथे हातभट्टी दारू अड्ड्यावर गोबरवाही पोलिसांचा छापा; ४६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
मोहाडी: चिचखेडा शिवारातून सोलर केबल आणि कनेक्टरची चोरी;मोहाडी पोलिसात गुन्हा दाखल
मोहाडी: वाळूची अवैध वाहतूक करणारा ट्रॅक्टर रस्तावरच सोडून चालक फरार; मोहाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
मोहाडी: मोहगाव देवी येथे ६ लिटर मोहफुलाच्या दारूसह एकावर वरठी पोलिसांची कारवाई
तुमसर: तामसवाडीत ३० लिटर मोहफुलाच्या दारूसह एकावर तुमसर पोलिसांची धडक कारवाई
मोहाडी: जुगार अड्ड्यावर आंधळगाव पोलिसांची कारवाई; लोहारा येथील एकावर गुन्हा दाखल
तुमसर: श्रीगणेशा आरोग्याचा' अभियानांतर्गत चुल्हाड येथे मोफत आरोग्य शिबिर संपन्न
मोहाडी: मोहगाव देवी येथे सांडपाण्याच्या वादावरून महिलेला व मुलीला मारहाण; वरठी पोलिसांत गुन्हा दाखल
मोहाडी: बेटाळा येथे अवैध रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर जप्त; ७ लाख ६ हजारांचा मुद्देमाल हस्तगत; स्थानिक गुन्हे शाखा पथकाची कारवाई
तुमसर: देव्हाडी  मार्गावर भरधाव मोटारसायकलच्या धडकेत पादचारी वृद्ध जखमी; तुमसर पोलिसांत गुन्हा दाखल
तुमसर: चुल्हाड येथे ३६ लाखांच्या विकास कामांचे जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र ढबाले यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न
मोहाडी: खडकी येथे मोहफुलाची दारू विक्री करणाऱ्या आरोपी विरुद्ध वरठी पोलिसात गुन्हा दाखल
तुमसर: सार्वजनिक ठिकाणी गांजाचे सेवन  करणाऱ्या एका आरोपीविरुद्ध तुमसर पोलिसात गुन्हा दाखल
मोहाडी: वरठी येथे नवीन बांधकामाच्या घरातून ६७ हजार ४१२ रुपयांची ईलेक्ट्रीक वायर चोरीला; पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
तुमसर: 'श्रीगणेशा आरोग्याचा' अभियानांतर्गत चुल्हाड येथे मोफत आरोग्य शिबिर संपन्न
मोहाडी: खमाटा येथे अवैध देशी दारू विक्री करणाऱ्यावर वरठी पोलिसांची कारवाई